भारतातील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल हैराण
दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री नयनताराची एकूण संपत्ती 100 कोटी रूपये आहे. श्रीमंत अभिनेत्रींच्या टॉप-10 लिस्टमध्ये नयनतारा 10 व्या क्रमांकावर आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 123 कोटी रूपये आहे. श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये श्रद्धा कपूर नवव्या स्थानावर आहे.
रणबीर कपूरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची एकूण संपत्ती 229 कोटी रूपये आहे. आलिया श्रीमंत अभिनेत्रींमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.
भारतातील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे. कतरिनाची एकूण संपत्ती 235 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.
माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती 250 कोटी रूपये आहे. टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींमध्ये माधुरी सहाव्या क्रमांकावर आहे.
अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रूपये आहे. अनुष्काचा टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींमध्ये पाचवा क्रमांक लागतो.
440 कोटी रूपयांच्या संपत्तीची करीना कपूर मालकीण आहे. भारतातील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तिचा चौथा क्रमांक लागतो.
दीपिका पादुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. दीपिका टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 620 कोटी रूपये आहे. भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये प्रियांकाचा दुसरा क्रमांक लागतो.
एश्वर्या रायची एकूण संपत्ती 800 कोटी रूपये आहे. टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये ऐश्वर्या राय पहिल्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणार बॉलिवूडमधील हे Horror Movies
अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली जमीन, किंमत ऐकून व्हाल हैराण
450 कोटींच्या 'Pushpa 2' सिनेमाबद्दल ही सर्वाधिक मोठी अपडेट आली समोर
बॉलिवूडमधील हे कलाकार यंदाच्या वर्षात OTTवर करणार पदार्पण