१५ वर्षानंतर पवित्र रिश्ताचे कलाकार काय करतात, १ व्यक्तीचा झाला मृत्यू
Entertainment Nov 27 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
२००९ मध्ये शो आला टीव्हीवर
टीव्हीवर २००९ पवित्र रिश्ता ही मालिका टीव्हीवर आली होती. या मालिकेला लोकांनी मोठ्या प्रमाणावर पसंद केले होते. १५ वर्षानंतर या मालिकेतील कलाकार काय करतात जाणून घ्या.
Image credits: Social Media
Marathi
आशा नेगी
आशा नेगी हिने मानव आणि अर्चना यांच्या मुलीची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने अनेक वेबसिरीज आणि शोमध्ये काम केलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
अंकिता लोखंडे
शोमध्ये अंकिता लोखंडे यांनी अर्चनाची भूमिका केली होती. या शोमध्ये रियालिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसून आल्या होत्या.
Image credits: Social Media
Marathi
स्वाती आनंद
स्वाती आनंद यांनी अर्चनाच्या वहिनी मंजुषा विनोद करंजकर यांची भूमिका निभावली आहे. कुमकुम भाग्य या शोमध्ये दिसून आल्या होत्या.
Image credits: Social Media
Marathi
सुशांत राजपूत
सुशांत राजपूत यांनी मानवचा रोल केला होता. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट चित्रपटांमध्ये काम केले. २०२० मध्ये सुशांतचे निधन झाले.
Image credits: Social Media
Marathi
ऋत्विक धनजानी
ऋत्विक धनजानी याने मालिकेनंतर रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्यांनी ऋत्विक धनजानी याने होस्टिंग केली होती.