जिम्मीचा नवीन अवतार पाहून व्हाल हैराण, पाहिल्यावर नजरच हटणार नाही

Published : Dec 27, 2025, 11:55 AM IST

सुझुकीने 2026 च्या टोकियो ऑटो सलूनमध्ये Jimny Nomade Monster Hunter Wilds Edition सादर केले आहे. Capcom च्या प्रसिद्ध 'मॉन्स्टर हंटर वाइल्ड्स' गेमच्या थीमवर आधारित, या गाडीला जंगली आणि खडबडीत लूक देण्यात आला आहे. 

PREV
15
जिम्मीचा नवीन अवतार पाहून व्हाल हैराण, पाहिल्यावर नजरच हटणार नाही

2026 Tokyo Auto Salon मध्ये सुजुकीने आपला खासदार Jimny Nomade Monster Hunter Wilds Edition प्रदर्शित केला आहे. ग्राहकांची या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर पसंदी पडत आहे.

25
मॉन्स्टर हंटर गेमसोबत खास

हा Jimny Capcom च्या प्रसिद्ध Monster Hunter Wilds गेमच्या थीमवर आधारित आहे. “जर सुजुकी मॉन्स्टर हंटरच्या जगात असती तर?” या गोष्टीवरून याची संकल्पना आणण्यात आली आहे.

35
डिझाईन आणि थीम

जंगली, खडबडीत लूक असणारी सुझुकीची जिम्मी गाडी मार्केटमध्ये आली आहे. गेममध्ये दिसणाऱ्या वातावरणापासून प्रेरित ग्राफिक्स आणि डिकॉल्सरूफ रॅक आणि विशेष अलॉय व्हील्ससह rugged स्टाइलिंग देण्यात आली आहे.

45
लाइफ विद अॅडव्हेंचर — थीम

सुझुकीचा मुख्य थीम “Life with Adventure” या विचारावर आधारित आहे. जगभरातील साहसी ड्रायव्हर्ससाठी खास व्हेईकल्स म्हणून हि डिझाईन केली आहे.

55
Tokyo Auto Salon तारीख

9 ते 11 जानेवारी 2026 रोजी मकुहारी मेसे, जपान येथे हे स्पेशल Jimny मॉडेल पाहायला मिळणार आहे. सोबत डिझाईन केलेली Suzuki DR-Z4S Monster Hunter Wilds Edition मोटरसायकल सुद्धा प्रदर्शित केली जाणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories