International Tea Day ला या चहाचे केवळ स्वप्न पाहू शकता, ९ कोटींचा ‘दा होंग पाओ चहा’

Published : May 21, 2025, 11:29 AM IST

जगातील सर्वात महागडी चहा चीनमध्ये असून तिची किंमत ९ कोटी रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

PREV
14
'या' महागड्या चहाचे नाव आहे तरी काय?

जगातील सर्वात महागड्या चहाचे नाव ‘दा होंग पाओ चहा’ असे आहे. हा चहा चीनमध्ये मिळतो. या चहाची उत्पत्ती चीनमध्ये झाली असून संपूर्ण जगभरात आज या चहाची ओळख तयार झाली आहे.

24
9 कोटी रुपये प्रति किलोग्रॅम

शेवटच्या वेळी या झाडाची तोड २००५ मध्ये करण्यात आली होती. त्याची किंमत ९ कोटी रुपये प्रति किलोग्रॅम होती. वर्ष २००२ मध्ये २० ग्रॅम चहाची किंमत १,८०,००० युआन म्हणजेच २८,००० डॉलर्स होती.

34
हा चहा कुठे मिळतो?

जगातील सर्वात महागड्या चाय दा होंग पाओ या चहाची किंमत १ मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. हा चहा चीनमधील फुजियान विभागातील कुई पर्वत येथे मिळतो.

44
चहाची खासियत

या चहाच्या खास बाबीचा अंदाज यावरून लावला जातो की चेअरमन माओ यांनी १९७२ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड यांच्या चीन यात्रेत २०० ग्रॅमचे एक पॅकेट भेट दिले होते.

Read more Photos on

Recommended Stories