शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले ट्रॅक्टर खरेदी करता यावेत यासाठी काही उत्तम पर्यायांची माहिती दिली आहे. यामध्ये महिंद्रा जिवो 245 DI, स्वराज 717, पॉवरट्रॅक 434 DS आणि सोनालीका GT 22 यांसारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.
शेतकरी राजा तुझंच होणार कल्याण, शेतीसाठी कमी किंमतीत ४ ट्रॅक्टर घ्या माहित करून; इंजिनमध्ये हत्तीएवढी ताकद
आपण कमी खर्चात चांगले ट्रॅक्टर खरेदी करू शकता. शेतकरी हा ट्रॅक्टरची खरेदी करताना जास्त ताकदीचा पण कमी किंमतीतील ट्रॅक्टर कसा मिळेल याच्या शोधात असतो. आपण त्याचीच माहिती आता जाणून घेऊयात.
25
Mahindra Jivo 245 DI
शेतकऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर प्रसिद्ध आहे. या ट्रॅक्टरची पॉवर २४ मेगापिक्सेल असून किंमत ४. ७ लाखांपासून सुरु होत असून ५.३ लाखांपर्यंत टॉप मॉडेल मिळून जातं. लहान आकाराच्या जमिनीसाठी हा ट्रॅक्टर उत्तम असून वजन कमी असल्याने फवारणी करता येते.
35
Swaraj 717
स्वराज ७१७ हा १५ एचपीचा पॉवर आहे. या ट्रॅक्टरची किंमत ३ लाख ते ३.४ लाख रुपयांना मिळत असतो. छोटे प्लॉट, बागायती शेती आणि हलकी कामे यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी आहे.
पॉवरट्रॅक ४३४ डीएस सुपर सेव्हर हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये ३४ हॉर्स पॉवर ताकद असून नांगरणीसाठी उपयोगी केलं जातं. ट्रॅक्टरची किंमत ५.५ लाख ते ६ लाख रुपये आहे.
55
Sonalika GT 22
सोनालीका कंपनीचा जीटी २२ हा ट्रॅक्टर प्रसिद्ध आहे. त्याची किंमत ४ ते ४.६ लाख रुपयांपर्यंत मिळते. बागायती शेतीसाठी परफेक्ट गाडी असून टर्निंग रेडियस कमी असून आंबा आणि डाळींब बागांमध्ये तो उपयोगी आहे.