आजकाल महिलांमध्ये मिनिमल, हलक्या वजनाच्या आणि स्टायलिश मंगळसूत्र डिझाईन्सची क्रेझ वाढत आहे. या लेखात रोजच्या वापरासाठी योग्य असलेल्या ब्लॅक बीड्स, 1 ग्रॅम गोल्ड, ड्युअल टोन आणि शॉर्ट चेन मंगळसूत्रांच्या लोकप्रिय पर्यायांची माहिती दिली आहे.
लग्नासाठी कमी पैशात मंगळसूत्र करा खरेदी, डिझाईन पाहून जाल हरखून
महिलांमध्ये मंगळसूत्र डिझाईन लोकप्रिय आहे. आपण त्याची माहिती जाणून घेऊयात.
26
मिनिमल डिझाईन मंगळसूत्र
आजकाल महिलांना साधे आणि एलिगंट डिझाईन जास्त पसंत आहेत. हलकी साखळी असलेले छोटा गोल्ड पेंडंट गळ्यात घातल्यावर सुंदर दिसेल. रोजच्या वापरासाठी परफेक्ट असून कमी वजनामुळे किंमतही तुलनेने कमी आहे.
36
ब्लॅक बीड्स + छोटा पेंडंट
पारंपरिक टच जपणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम असून क्लासिक काळे मणी यामध्ये घातलेले असतात. लहान फुलांचा किंवा जिओमेट्रिक पेंडंट हा ऑफिस व कॅज्युअल वापरासाठी योग्य आहे.
कमी बजेटमध्ये सोन्याचा लूक हवा असेल तर 1 ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र लोकप्रिय आहे. आकर्षक फिनिश आणि ट्रेंडी डिझाईन्समध्ये हे आपल्याला मिळून जाईल. तरुण महिलांमध्ये जास्त मागणी याला आहे.
56
ड्युअल टोन मंगळसूत्र
गोल्ड + व्हाइट किंवा रोझ गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये येणारी मंगळसूत्रे सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मॉडर्न लूक आणि पार्टी व फंक्शनसाठी योग्य असं हे डिझाईन आहे. कमी वजनात स्टायलिश पर्याय यामध्ये उपलब्ध असतात.
66
शॉर्ट चेन मंगळसूत्र
लांब साखळी नको असणाऱ्यांसाठी शॉर्ट चेन डिझाईन परफेक्ट असं हे डिझाईन आहे. हलके वजन, फॅशनेबल लूक आणि कॉलेज वर्किंग महिलांमध्ये लोकप्रिय आहे.