ऑफिस आणि डेली वापरासाठी आहे उपयुक्त, घालून पहा चार्म ब्लॅक बीड्स पायल

Published : Mar 09, 2026, 09:54 AM IST

या लेखात हार्ट, स्टार, लीफ, मिनी बेल आणि बटरफ्लाय चार्म असलेल्या सिल्व्हर अँकलेट्सच्या विविध डिझाईन्सबद्दल माहिती दिली आहे. हे अँकलेट्स दिसायला सुंदर, ट्रेंडी असून तरुण महिलांमध्ये लोकप्रिय आहेत आणि रोजच्या वापरासाठीही आरामदायक आहेत.

PREV
16
ऑफिस आणि डेली वापरासाठी आहे उपयुक्त, घालून पहा चार्म ब्लॅक बीड्स पायल

आपण दररोजच्या वापरासाठी पायल खरेदी करू शकता. ते खरेदी करताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊयात

26
चार्म हार्ट ब्लॅक बीड्स सिल्व्हर अँकलेट

चार्म हार्ट ब्लॅक बीड्स सिल्व्हर अंकलेट दिसायला सुंदर दिसतात. हे डिझाईन दिसायला सुंदर आणि सुबक आहे. आपण ऑफिस किंवा बाकी ठिकाणी घालायला हे अतिशय सुंदर आहे.

36
स्टार चार्म ब्लॅक बीड्स अंकलेट

आपण ट्रेंडी आणि युनिक अशा डिझाईनमध्ये स्टार चार्म ब्लॅक बीड्स अंकलेट आपण घालून पाहू शकता. हे डिझाईन आपल्या पायात घातल्यावर सुंदर दिसून येत. सिम्पल आऊटफिटमध्ये हे दिसायला छान दिसतात.

46
लीफ चार्म सिल्व्हर अंकलेट

आपल्याला युनिक अशी डिझाईन घालायची असेल तर लीफ चार्म सिल्व्हर अंकलेट आपण सहजपणे घालून पाहू शकणार आहेत. हे दररोजच्या वापरासाठी आरामदायक डिझाईन आहे.

56
मिनी बेल चार्म अँकलेट

मिनी बेल चार्म अँकलेट आपण घालून मॉडर्न स्टाईलमध्ये घालून पाहू शकणार आहे. आपण मिनी बेल चार्म अँकलेट घालून पाहिल्यावर आपल्याला आपल्याला ती क्वालिटी दिसून येईल.

66
बटरफ्लाय चार्म सिल्व्हर अँकलेट

आपण बटरफ्लाय चार्म सिल्व्हर अँकलेट घालून पाहू शकता. ते घातल्यानंतर आपला लूक नक्कीच उठून दिसेल. तरुण महिलांमध्ये हे लोकप्रिय असून ते मोठ्या प्रमाणावर पसंद केलं जात.

Read more Photos on

Recommended Stories