देशातील सर्वात बेस्ट ५ ऑटोमॅटिक SUV आहे कोणती, जाणून व्हाल चकित

Published : Apr 12, 2026, 12:00 PM IST

हा लेख टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV आणि जीप कंपास या तीन लोकप्रिय गाड्यांची माहिती देतो. यामध्ये त्यांच्या ड्रायव्हिंग अनुभवावर, सेफ्टी फीचर्सवर आणि मायलेजवर प्रकाश टाकला आहे. 

PREV
16
देशातील सर्वात बेस्ट ५ ऑटोमॅटिक SUV आहे कोणती, जाणून व्हाल चकित

सध्याच्या काळात नवीन गाड्या घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आपण त्यामध्ये कोणती गाडी घ्यायला हवी, ते समजून घ्यायला हवी.

26
Tata Nexon

टाटा nexon गाडी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चालली आहे. या गाडीत काय पॅडल शिफ्टर दिल्यामुळं तिच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवणं सहज सोपं होऊन जात. यामध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव मजेशीर असतो.

36
कंपनीचा सेफ्टीवर आहे विश्वास

या कंपनीचा खासकरून सेफ्टीवर ग्राहकांचा चांगला विश्वास असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात व्हेंटिलेटेड सीट्स आणि शानदार JBL साउंड सिस्टम मिळते. या कारचे मायलेज जवळपास 17.01 kmpl (पेट्रोल DCA)आहे. ऑटोमॅटिक मॉडल्सची किंमत 8,78,290 रुपये (एक्स-शोरूम)पासून सुरू होते.

46
महिंद्रा XUV

महिंद्रा XUV आपण हायवेवर चालवल्यावर आपली गाडी स्मूथ चालायला लागते. हि गाडी मोठी असून चपळ चालायला लागते. या गाडीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे.

56
Jeep Compass

जीप कंपास या कारची फीडबॅक अचूक देण्यात आली आहे. यामुळं ड्रायव्हरला आपल्या गाडीवर नियंत्रण ठेवायला मदत होते. खराब रस्त्यांवरही ही कार न डगमगता चालत राहते.

66
गाडीमध्ये काय देण्यात आलं स्पेसिफिकेशन

या कारमध्ये खास स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी 6 एयरबॅग्स आणि इलेक्ट्रॉनिक रोल मिटिगेशनसारखे अडव्हान्स सिस्टम आहेत. या कारचं डीझेल मायलेज जवळपास 15-16 kmpl आहे. ऑटोमेटिक व्हेरिएंट्सची एक्स-शोरुम किंमत 23,38,000 रुपयांपासून सुरू होते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories