फोटोग्राफीसाठी ५ बेस्ट फोन कोणते आहेत, माहिती घ्या जाणून

Published : Dec 15, 2025, 02:00 PM IST

स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा हा एक महत्त्वाचा घटक असतो. या लेखात iPhone 15 Pro, Samsung Galaxy S24 Ultra, Google Pixel 8 Pro, Vivo X100 Pro आणि Xiaomi 14 Ultra यांसारख्या टॉप ५ स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. 

PREV
16
फोटोग्राफीसाठी ५ बेस्ट फोन कोणते आहेत, माहिती घ्या जाणून

स्मार्टफोन घेताना मोबाईल कॅमेरा कसा आहे हे आपण समजून घ्यायला हवा. आपण स्मार्टफोन घेताना कोणता घेतोय याबद्दलची काळजी सर्वात आधी घ्यायला हवा.

26
iPhone 15 Pro / iPhone 15 Pro Max

iPhone चे कॅमेरे प्रो-लेव्हल फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. नैसर्गिक कलर टोन, उत्कृष्ट पोर्ट्रेट मोड आणि जबरदस्त व्हिडीओ स्टॅबिलायझेशन ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.

36
Samsung Galaxy S24 Ultra

200MP कॅमेरा, 100x Space Zoom आणि AI-बेस्ड फोटोग्राफीमुळे हा फोन फोटोग्राफीसाठी टॉप क्लास मानला जातो. लो-लाइट आणि झूम फोटोग्राफीमध्ये हा फोन जबरदस्त कामगिरी करतो.

46
Google Pixel 8 Pro

Pixel फोन त्यांच्या कॅमेरा सॉफ्टवेअरसाठी प्रसिद्ध आहेत. HDR, नाईट साइट आणि रिअलिस्टिक फोटो क्वालिटीमुळे Google Pixel 8 Pro फोटोग्राफी लव्हर्ससाठी खास पर्याय आहे.

56
Vivo X100 Pro

Vivo X100 Pro मध्ये ZEISS कॅमेरा तंत्रज्ञान देण्यात आले आहे. पोर्ट्रेट फोटोग्राफी, स्किन टोन आणि लो-लाइट फोटोमध्ये हा फोन उत्कृष्ट परिणाम देतो.

66
Xiaomi 14 Ultra

हा स्मार्टफोन प्रोफेशनल कॅमेरा सेटअपसह येतो. Leica कॅमेरा ट्यूनिंगमुळे फोटो अधिक शार्प आणि डिटेल्ड मिळतात, त्यामुळे मोबाईल फोटोग्राफीसाठी हा फोन खास ठरतो.

Read more Photos on

Recommended Stories