वन प्लस १५ला पर्याय म्हणून हे ४ फोन आले मार्केटमध्ये, जाणून घ्या किंमत

Published : Dec 12, 2025, 04:40 PM IST

हा लेख विवो एक्स ३००, गूगल पिक्सल १०, ओप्पो फाईंड एक्स ९ आणि आयफोन १७ या चार आगामी प्रीमियम स्मार्टफोन्सची माहिती देतो. यामध्ये प्रत्येक फोनच्या कॅमेरा, डिस्प्ले आणि प्रोसेसर यांसारख्या प्रमुख वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आहे. 

PREV
15
वन प्लस १५ला पर्याय म्हणून हे ४ फोन आले मार्केटमध्ये, जाणून घ्या किंमत

वन प्लस वन कंपनीचा १५ हा फोन रिलीज झाला. या फोनला टक्कर देण्यासाठी ४ फोन मार्केटमध्ये आले असून आपण त्याबद्दलची जाणून घेऊयात.

25
Vivo X300

विवोने त्यांच्या एक्स सिरीजमध्ये विवो एक्स ३०० नावाचा एक स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा कॅमेरा फोकस स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.31-इंच LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 1B कलर्स आणि 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला आहे.

35
Google Pixel 10

Google Pixel 10 जे कॅमेरा क्वालिटी आणि सॉफ्टवेयर अनुभवाला प्राधान्य देतात. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करते. हा एक टॉप-क्लास डिस्प्ले फोन आहे.

45
Oppo Find X9

तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर कॅमेरा आवडत असेल तर हा फोन तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. या स्मार्टफोनमध्ये 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला आहे.

55
iPhone १७

अँपल कंपनीचा फोन घेणाऱ्यांसाठी हा फोन चांगला पर्याय ठरणार आहे. आयओएस आधारित प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. Apple A19 चिपसेटमुळे हा आयफोन अत्यंत पावरफुल बनला आहे.

Read more Photos on

Recommended Stories