१५ मिनिटांचा टायमर: जर समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला (Read), तर तो केवळ १५ मिनिटांत आपोआप गायब होईल.
वाचला नाही तर काय?: जर समोरच्या व्यक्तीने मेसेज ओपन केला नाही, तरीही तो २४ तासांनंतर स्वतःहून डिलीट होईल.
लहान टायमरचा पर्याय: सध्या व्हॉट्सॲपवर २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचे पर्याय आहेत. मात्र, नव्या अपडेटमध्ये १ तास ते १२ तासांपर्यंतचे छोटे टायमर सेट करण्याची सुविधा मिळणार आहे.