पाच लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार खरेदी करणाऱ्यांची संख्या भारतात खूप जास्त आहे. कंपन्या कमी किमतीत धासू फीचर्स आणि जबरदस्त मायलेज असलेल्या गाड्या लाँच करत आहेत. चला तर मग, पाच लाखांच्या आत मिळणाऱ्या ५ कारबद्दल जाणून घेऊया.
भारतीय ऑटोमोबाइल बाजारात कमी बजेटच्या कारची मागणी खूप आहे. इथे लोक कमी बजेटमध्ये बेस्ट मायलेज, दमदार फीचर्स आणि जबरदस्त इंजिन असलेली गाडी घेणं पसंत करतात.
28
मारुती ते टाटा
मारुती सुझुकी ते टाटा मोटर्सपर्यंत, कंपन्या कमी किमतीत उत्तम परफॉर्मन्स असलेल्या कार देत आहेत.
38
५ लाखांखालील ५ कार
आज आपण ५ लाखांपेक्षा कमी किमतीच्या ५ कारबद्दल जाणून घेणार आहोत.