नवीन किया सेलटॉस मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, 'या' गाड्यांशी करणार स्पर्धा

Published : Jan 14, 2026, 11:31 AM IST

नवीन किया सेलटॉस गाडी बाजारात दाखल झाली असून तिची किंमत १०.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीमध्ये दमदार फीचर्ससह अनेक नवीन अपडेट्स देण्यात आले आहेत. 

PREV
16
नवीन किया सेलटॉस मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, 'या' गाड्यांशी करणार स्पर्धा

किया सेलटॉस हि गाडी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. या गाडीमध्ये नवीन अपडेट आले असून त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या गाडीची किंमत १०. ९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

26
गाडीची किंमत झाली स्वस्त

गाडीची किंमत स्वस्त झाली आहे. टाटा सियारापेक्षा ५०,००० रुपयांनी स्वस्त झाली असून आणि ह्युंडाई क्रेटा या गाडीपेक्षा २६,००० रुपयांनी महाग आहे. या गाडीचे फीचर्स दमदार देण्यात आले आहेत.

36
किया गाडीची किती असणार किंमत?

किया कंपनीच्या गाडीची किती किंमत असणार याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. किआ इंडियाच्या नवीन सेल्टोसची किंमत 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन सेल्टोस जुन्या मॉडेलपेक्षा चांगले लूक-डिझाइन आणि आधुनिक फीचर्ससह सुसज्ज आहे.

46
टाटा सियारा

टाटा सियारा हि गाडी किया सेलटॉस गाडी स्पर्धक असणार आहे. अलीकडील काही महिन्यामध्ये टाटा सियारा हि गाडी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या गाडीची किंमत ११.४९ लाख रुपयांपासून सुरु होत असून २१.२९ लाख रुपयांपर्यंत पोहचते.

56
ह्युंडाई क्रेटा

१० वर्षांपासून ह्युंडाई क्रेटा या गाडीने मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या गाडीची किंमत २०.२० लाख रुपयांपर्यंत जाते. या गाडीने मार्केटमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं आहे .

66
थार रॉक्स

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची थार रॉक्स गाडी मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. महिंद्रा थार रॉक्सची एक्स-शोरूम किंमत 12.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.06 लाख रुपयांपर्यंत जाते.

Read more Photos on

Recommended Stories