एकदा चार्ज केल्यानंतर आठवडाभर गाडी चालणार, स्पेसिफिकेशन घ्या जाणून

Published : Dec 30, 2025, 02:30 PM IST

टाटा मोटर्सची नवीन टाटा पंच ही लहान कुटुंबांसाठी एक यशस्वी कॉम्पॅक्ट SUV ठरत आहे. आकर्षक डिझाईन, मजबूत बॉडीमुळे मिळणारी सुरक्षा, आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवामुळे ही गाडी बाजारात लोकप्रिय झाली आहे. यात चांगली स्टोरेज स्पेस देखील आहे. 

PREV
15
एकदा चार्ज केल्यानंतर आठवडाभर गाडी चालणार, स्पेसिफिकेशन घ्या जाणून

टाटा मोटर्सने आता टाटा पंच हि नवीन गाडी मार्केटमध्ये आणली आहे. लहान कुटुंबासाठी हि गाडी आता खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.

25
डिझाईनच्या बाबतीत गाडी ठरली उजवी

सुरक्षेच्या बाबतीत टाटा पंच EV नेहमीप्रमाणेच आघाडीवर आहे. मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि आवश्यक सुरक्षा फीचर्समुळे दररोजच्या प्रवासात प्रवाशांना मानसिक सुरक्षिततेची भावना मिळते.

35
चालवणे सोपे आणि आरामदायी राहणार

गाडी चालवणे आता सोपे आणि आरामदायी राहणार आहे. हलके स्टिअरिंग आणि चांगलं दिसत असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये आपल्याला अडचण येणार आहेत.

45
स्टोरेज स्पेस मोठी

या गाडीमध्ये स्टोरेज स्पेस चांगली देण्यात येणार आहे. मागच्या आसनांची जागा मर्यादित असून छोट्या कुटुंबासाठी ती पुरेशी राहणार आहे. बूट स्पेसही चांगली असल्याने शॉपिंग किंवा छोट्या सहलींसाठी उपयोगी ठरते.

55
यशस्वी गाडी म्हणून आली समोर

टाटा पंच २०२५ मध्ये सुरक्षित आणि सोपी गोष्ट राहणार आहे. आजही हि गाडी कॉम्पॅक्ट SUV म्हणून यशस्वी ठरताना दिसून येत आहे. लहान गाडीत आपण खूप यशस्वी ठरणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories