सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत असून, सिंपल एनर्जी कंपनीने एक नवीन गाडी बाजारात आणली आहे. १.३९ लाख रुपये किमतीच्या या गाडीची रेन्ज ४०० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
एका चार्जमध्ये पुण्यावरून मुंबईला पोहचणार, अशी आहे तरी कोणती गाडी?
सिम्पल कंपनीची गाडी मार्केटमध्ये येणार असून तिचे अनेक मॉडेल्स बाजारात येणार आहेत. कंपनीने गाडी ४०० किलोमीटर जाईल असं सांगितलं आहे.
25
इलेक्ट्रिक गाड्यांची वाढली क्रेज
सध्याच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. सिंपल एनर्जी नावाच्या कंपनीची गाडी मार्केटमध्ये आली असून तिची किंमत १.३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
35
गाडी किती पळणार?
इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कंपनीने या गाडीची विक्री करताना जास्तीत जास्त किलोमीटर गाडी जाईल असं सांगितलं आहे. त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करताना या गाडीला प्राधान्य द्यायला हवं.
कंपनीने ४०० किलोमीटर गाडी पळणार असल्याचा दावा केला आहे. या गाडीच्या जास्त किलोमीटर रेन्जमुळे आपण गाडीची खरेदी आवर्जून करायला हवी, त्यामुळं आपल्याला चार्जिंग करावी लागणार नाही.
55
शहरी भागात रायडींगसाठी सोपं
शहरी भागात रायडींग करण्यासाठी आपण या गाडीचा पर्याय सर्वात आधी निवडू शकता. आपण लांब जाणार असाल तर हि गाडी घेऊन जाऊ शकता, त्यामुळं हा पर्याय चांगला आहे.