एसी सोबत फॅन चालवावा का नाही, काय आहे कारण

Published : May 13, 2026, 05:00 PM IST

एसीसोबत फॅन योग्य प्रकारे चालवल्यास थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते, ज्यामुळे खोली लवकर थंड होते. या युक्तीमुळे एसी जास्त तापमानावर चालवूनही आराम मिळतो आणि वीज बिलात मासिक १५ ते २० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.

PREV
16
एसी सोबत फॅन चालवावा का नाही, काय आहे कारण

आपण एसीसोबत फॅन लावावा का नाही हा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. एसीसोबत योग्य प्रमाणात फॅन चालवला तर संपूर्ण घरात थंड हवा पसरते हे आपल्याला माहिती असेलच.

26
एसीमुळे येणारे वीज बिल कमी कसे करायचे?

आपल्या घरात जर एसी असेल तर त्यामुळं येणार वीज बिल कमी कसे करायचे हा प्रश्न आपल्याला पडत असतो. आपण जर दोन्हीही योग्य प्रकारे चालू ठेवलं तर आपलं वीज बिल वाचू शकत. 

36
फॅनची थंड हवा कशी पसरते?

आपल्या घरात फॅनची थंड हवा कशी पसरते ते आपण सर्वात आधी समजून घेऊयात. आपल्या घरात असणारा पंखा हा हवा संपूर्ण घरात पसरवण्याचं काम करत असतो.

46
खोली लवकर थंड वाटते

यामुळे आपली खोली लवकर थंड वाटत असते. हे फक्त एक कोपरा नाही तर संपूर्ण खोली थंड ठेवते आणि बसणाऱ्यांना अधिक आराम देते.

56
वीज वाचवण्याचा सर्वात चांगला मार्ग

वीज वाचवण्याचा सर्वात चांगला मार्ग हा एसी आणि फॅन एकाचवेळी करावी लागतात. यावर आपण एसी २२ डिग्री सेल्सियस आणि ३२ डिग्री सेल्सियस आपण लावू शकता.

66
वीज बिल किती कमी असू शकते?

तज्ज्ञांच्या मते, AC च्या तापमानात प्रत्येक 1 अंश वाढ झाल्यास 6 टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते. अशा परिस्थितीत, पंख्याने AC चालवल्यास मासिक वीज बिलात सुमारे 15 ते 20 टक्के घट होऊ शकते.

Read more Photos on

Recommended Stories