अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या करिअरची सुरुवात साध्या गाड्यांपासून केली. या लेखात शाहरुख खानची पहिली गाडी मारुती ओमनी, रजनीकांत यांची फियाट, काजोलची मारुती 1000 आणि प्रियांका चोप्राची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास दिली आहे.
अग बाबो, शाहरुख खानची पहिली गाडी होती खास; वाचून म्हणाल हिने तर आम्ही केला प्रवास
अनेक सेलिब्रेटींकडे आता महागड्या गाड्या आहेत, पण कधी काळी त्यानं एक साध्या गाडीपासून सुरुवात केली होती. त्यांच्याकडं त्या काळी ओमिनी, अँबेसेडर अशा गाड्या पहिली गाडी म्हणून खरेदी केल्या जायच्या.
26
कोणत्या सेलिब्रेटींनी गाडी खरेदी केली होती?
अनेक सेलिब्रेटींनी पहिली गाडी म्हणून खरेदी केली होती. त्यामध्ये खासकरून रजनीकांत आणि शाहरुख खान या दोघांचं नाव जरूर घ्यावं लागेल. रजनीकांत यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा फियाट खरेदी केली होती.
36
रजनीकांत - Fiat 1100 (Premier Padmini)
सुपरस्टार रजनीकांत यांची पहिली कार फियाट ११०० होती, ती भारतात प्रीमियर पद्मिनी म्हणून विकली जात होती. १९७० आणि १९८० च्या दशकात तिने भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवले होते. फियाटच्या परवान्याअंतर्गत प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेडने भारतात ती तयार केली होती. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक होती.
बॉलिवूड अभिनेत्री काजोलची पहिली कार मारुती १००० होती, ती त्या काळातील सर्वात महागडी मारुती कार होती, जिची किंमत ₹३.८१ लाख होती.
56
प्रियांका चोप्रा जोनास - (Mercedes Benz S-Class)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने पहिल्यांदा मर्सिडीज-बेंझ एस-क्लास ही लक्झरी सेडान खरेदी केली. जगातील सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी सेडान मानली जाणारी, त्यात आलिशान इंटीरियर, मसाज फंक्शनसह सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारख्या वैशिष्ट्यांसह येते.
66
शाहरुख खान- मारुति ओमनी (Maruti Omni)
शाहरुख खानची पहिली कार मारुती ओमिनी होती. १९८४ मध्ये मारुती व्हॅन म्हणून लाँच केली होती. त्यात मारुती ८०० सारखेच ७९६ सीसी इंजिन वापरले गेले होते आणि ते प्रामुख्याने मालवाहू वाहन आणि रुग्णवाहिका म्हणून वापरले जात होते. २०१९ पर्यंत ही कार भारतात तयार केली जात होती.