१ लाख रुपये १ वर्षासाठी गुंतवल्यास ६.९% व्याजदर मिळेल. त्यानुसार, १ वर्षानंतर तुम्हाला एकूण १,०७,०८१ रुपये मिळतील. यात व्याज ७,०८१ रुपये आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, २ वर्षांसाठी व्याजदर ७% आहे. २ वर्षांनंतर १,१४,८८८ रुपये मिळतील, यात व्याज १४,८८८ रुपये आहे.