शेतकरी आपल्या पेमेंटची माहिती सरकारी संकेतस्थळावर सहज तपासू शकतात.
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या
“Farmers Corner” मध्ये “Beneficiary Status” वर क्लिक करा
आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका
तुमच्या हप्त्यांचा तपशील आणि पात्रतेची माहिती पाहा
मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास “Update Mobile Number” या पर्यायाद्वारे आधार क्रमांक टाकून ओटीपीने पडताळणी करता येते.