चांगले मायलेज, कमी किंमत आणि जास्त फीचर्स हवे असणाऱ्यांसाठी बजाज प्लॅटिना 100 एक उत्तम पर्याय आहे. या बाईकची वैशिष्ट्ये:
* इंजिन: 102cc
* पॉवर: 7.77 bhp
* टॉर्क: 8.3 Nm
* मायलेज: सुमारे 70 km/l
* किंमत: ₹ 65,407 (एक्स-शोरूम)
* फीचर्स: LED DRL, अलॉय व्हील्स, CBS ब्रेकिंग, 11-लिटरची टाकी.