३-३ कॅमेऱ्यासह ५० मेगापिक्सेलचा हा फोन लवकरच विक्रीस, बॅटरी आठवडाभर टिकणार

Published : Dec 10, 2025, 09:50 AM IST

मोटोरोला कंपनी लवकरच Edge ७० हा नवीन फोन भारतात लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 4 चिपसेट, ५० एमपी ट्रिपल कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीसारखे दमदार फीचर्स आहेत. हा फोन १५ डिसेंबर रोजी भारतात दाखल होईल.

PREV
16
३-३ कॅमेऱ्यासह ५० मेगापिक्सेलचा हा फोन लवकरच विक्रीस, बॅटरी आठवडाभर टिकणार

मोटोरोला कंपनीचे अनेक फोन्स मार्केटमध्ये येत असतात. आता कंपनी Edge ७० हा फोन घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. हा फोन भारतात १५ डिसेंबर रोजी दाखल होणार असून त्यानंतर १५ डिसेंबरपासून त्याच्या विक्रीला सुरुवात होईल.

26
फोनमध्ये काय आहेत स्पेसिफिकेशन?

या फोनमध्ये कंपनीकडून अनेक स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. Edge 70 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 4 चिपसेट, 50 एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000 एमएएच बॅटरी आहे.

36
फोन लवकर होणार कुल

हा फोन लवकर कुल होणार असून त्यासाठी या फोनमध्ये Vapour Cooling Chamber टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी ३ वर्षांचे अपडेट्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट देणार आहे.

46
फोनमध्ये कंपनीने दिला डॉल्बी साउंड

फोनमध्ये कंपनीकडून डॉल्बी साउंडची सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. Edge 70 मध्ये 6.7 -इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे ज्याची कमाल ब्राइटनेस 4500 निट्स पर्यंत आहे. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 7i ने संरक्षित आहे, ज्यामुळे डिव्हाइस अधिक मजबूत बनते.

56
बिल्ड क्वालिटी मजबूत

या फोनची बिल्ड क्वालिटी मजबूत आहे. Motorola Edge 70 च्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपी प्रायमरी लेन्स आणि मॅक्रो व्हिजनसह 50 एमपी अल्ट्रावाइड लेन्सचा समावेश आहे.

66
फोनमधील कॅमेरा कसा आहे?

फोनमधील कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 एमपी देण्यात आला आहे. हा फोन एमआयएल-एसटीडी 810एच प्रमाणित आहे आणि IP68+IP69 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनतो.

Read more Photos on

Recommended Stories