Maruti Brezza November 2023 Discount : मारुती सुझुकीने नोव्हेंबर महिन्यात आपल्या ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ४०,००० रुपयांपर्यंतच्या खास डिस्काउंटची घोषणा केली आहे. ही कार १.५-लीटर पेट्रोल इंजिन, ३६0° कॅमेरा आणि ९-इंच टचस्क्रीनसह येते.
मारुती सुझुकी इंडियाने नोव्हेंबरसाठी ब्रेझावर खास डिस्काउंट जाहीर केला आहे. ग्राहकांना सर्व व्हेरिएंटवर ₹25,000 पर्यंत सूट मिळेल. यात 15,000 एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
24
मारुती ब्रेझावर डिस्काउंट
ब्रेझामध्ये नवीन के-सीरिज १.५ लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन १०३ एचपी पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क देते. यात ६-स्पीड गिअरबॉक्स आहे.
34
ब्रेझा एक्सचेंज बोनस
यात ९-इंचाची SmartPlay Pro+ टचस्क्रीन आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. ३६०° कॅमेरामुळे पार्किंग आणि शहरातील ड्रायव्हिंग सोपे होते.
यात फास्ट चार्जिंग आणि ओव्हरहीट प्रोटेक्शनसारखी वैशिष्ट्ये आहेत. मारुतीच्या कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीमुळे ही एसयूव्ही अधिक आधुनिक बनते. ऑफर्स शहर आणि डीलरनुसार बदलू शकतात.