Train Cancelled Full List : रेल्वेकडून आज 40 हून अधिक गाड्या रद्द, पाहा लिस्ट
भारतीय रेल्वेकडून काही गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पाहावे अशी सुचना भारतीय रेल्वेकडून दिली आहे. पाहूया रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट...
Train Cancelled Today Full List : सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र धूक आणि थंड वातावरणामुळे काही ठिकाणी ट्रेन वेळेवर पोहोचल्या जात नाहीयेत. यामुळे नागरिकांनी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यापूर्वी त्याचे वेळापत्रक जरुर तपासून पहावे. खरंतर, भारतीय रेल्वेकडून ट्रेनच्या दुरुस्तीसह अन्य काही कारणास्तव काही गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पहावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट पुढीलप्रमाणे-
ट्रेन क्रमांक 05437 गाजीपुर सिटी-प्रयागराज संगम मेमू
ट्रेन क्रमांक 05438 प्रयागराज संगम-गाजीपुर सिटी मेमू
ट्रेन क्रमांक 04246 जौनपुर जंक्शन-प्रयागराज संगम पैसेंजर
ट्रेन क्रमांक 04245 प्रयागराज संगम-जौनपुर जंक्शन पैसेंजर
ट्रेन क्रमांक 14231 प्रयागराज संगम-बस्ती एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 14232 बस्ती-प्रयागराज संगम एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 14235 वाराणसी-बरेली एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 14236 बरेली वाराणसी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 04241 मनकापुर जं.-अयोध्या कैंट जं. मेमू
ट्रेन क्रमांक 04242अयोध्या कैंट-मनकापुर मेमू
ट्रेन क्रमांक 04259 मनकापुर जं.-अयोध्या कैंट मेमू
ट्रेन क्रमांक 04260 अयोध्या कैंट-मनकापुर जं मेमू
ट्रेन क्रमांक 04381 प्रयागराज संगम-अयोध्या कैंट मेमू
ट्रेन क्रमांक 04382 अयोध्या कैंट-प्रयागराज संगम मेमू
ट्रेन क्रमांक 04257 मनकापुर जं.-अयोध्या धाम मेमू
ट्रेन क्रमांक 04258 अयोध्या धाम-मनकापुर जंक्शन मेमू
ट्रेन क्रमांक 04217 वाराणसी-लखनऊ स्पेशल
ट्रेन क्रमांक 04218 लखनऊ-वाराणसी स्पेशल
ट्रेन क्रमांक 04652 हमसफर एक्सप्रेस स्पेशल (अमृतसर जंक्शन - जयनगर)
ट्रेन क्रमांक 04137 ग्वालियर-बरौनी स्पेशल
ट्रेन क्रमांक 07551 तेलता-राधिकापुर डेमू स्पेशल
ट्रेन क्रमांक 07552 राधिकापुर-तेलता डेमू स्पेशल
ट्रेन क्रमांक 07508 सिलीगुड़ी जंक्शन-राधिकापुर डेमू स्पेशल