या देशात मिळत कॉइनच्या किंमतीला पेट्रोल, कुठं आहे हा देश?

Published : Apr 08, 2026, 09:13 AM IST

इराण युद्धामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, इराण आणि व्हेनेझुएलासारख्या देशांमध्ये पेट्रोल अत्यंत स्वस्त असून, त्याची किंमत २.६९ रुपयांपासून सुरू होते. याउलट, पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग आहे.

PREV
15
या देशात मिळत कॉइनच्या किंमतीला पेट्रोल, कुठं आहे हा देश?

इराण युद्धामुळे पेट्रोलचे मोठे संकट निर्माण झालं आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेल याचे रेट मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आपण जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठं मिळत ते समजून घेऊयात.

25
सर्वात स्वस्त पेट्रोल कुठं मिळत?

आपण आज हे जाणून घेणार आहोत कि पेट्रोल सर्वात स्वस्त कुठं मिळत. या देशाबद्दल अनेकांना माहिती नाही. पाकिस्तान या देशात सर्वात महागडा पेट्रोल आणि डिझेल मिळत.

35
या देशात स्वस्त पेट्रोल मिळत?

इराण या देशात स्वस्त पेट्रोल मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे. इराणमध्ये पेट्रोल हे २.६९ रुपयांना मिळत, या ठिकाणी पेट्रोलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत जात.

45
व्हेनेझुएला देशात किती रुपयांना मिळत पेट्रोल?

व्हेनेझुएला या देशात पेट्रोल २.७० रुपयांना मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या देशात नागरिकांना पेट्रोल फार मोठ्या प्रमाणावर विकत मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

55
भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे वाढले भाव

भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सध्या युद्धामुळे सगळीकडं अनिश्चितता निर्माण झाल्याचं संगणयत आलं आहे. आपण त्यामुळं इंधन जपून वापरायला हवं.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories