Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव. मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे भाव वाढलेले असून, चांदीची किंमत प्रति किलो ₹2,60,000 झाली आहे.
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव
सोन्या-चांदीच्या दराकडे आजही ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 23 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याचे दर उच्च पातळीवर कायम असून, चांदीच्याही किमतीत मजबूत स्थिती पाहायला मिळत आहे.
26
24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोन्याचा दर सध्या प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹1.62 लाखांच्या पातळीवर आहे. 22 ऑगस्ट रोजीही सोन्याचा दर या उच्च पातळीवर होता.
36
22 कॅरेट सोन्याचा भाव
दागिने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचे दरही सध्या चढ्या पातळीवर आहेत.
46
मुंबईत सोन्याचे दर
मुंबईमध्ये सोन्याचे भाव वाढतच चालले आहेत. तिथं सोन्याचे भाव १,६३,०९० रुपये आहे. चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद आणि बेंगळुरू येथे असेच भाव सोन्याचे कायम आहेत.
56
दिल्लीत सोन्याचा किती आहे भाव
दिल्लीत सोन्याचा भाव मुंबईपेक्षा महाग आहे. येथे सोन्याचा भाव हा मार्केटनुसार १,६३, २४० रुपये असून दागिने आपण बनवू शकता.
66
चांदीची किती आहे किंमत?
चांदीची किंमत वाढत चालल्याचं दिसून आलं आहे. १ किलो चांदीची किंमत हि २,६०, ००० रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .