नोकरी बदलतायत? PF बद्दलचे हे काम चुकूनही विसरू नका

नोकरी बदलताना बहुतांशजण पीएफचे खाते संयुक्त करण्यास विसरुन जातात. यामुळे पुढे जाऊन समस्या उद्भवली जाते. नव्या कंपनीमध्ये नोकरीला लागल्यानंतर जुन्या UAN क्रमांकावरुन नवे पीएफ खाते सुरू करता येते. 

Online EPF Account Merge Process :  खासगी कंपन्यांमध्ये नोकरी एका मदार्यादित कालांतराने सातत्याने बदलली जाते. यावेळी बहुतांशजण पीएफ खात्यासंदर्भातील एक महत्वाचे काम करणे विसरतात. यामुळे पुढे जाऊन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच नव्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर पीएफ खात्यासंदर्भात कोणते काम आधी करावे आणि का करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

पीएफबद्दलचे करा हे काम

नोकरी बदलणार असल्यास PF खाते संयुक्त (मर्ज) करा.कोणत्याही नव्या कंपनीमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर तेथे जुना UAN क्रमांक दिल्यास त्याच्या माध्यमातून नवे पीएफ खाते सुरू केले जाते. पण नव्या पीएफ खात्यात जुन्या कंपनीमधील पीएफ खात्यामधील रक्कम येत नाही. अशातच पीएफ खातेधारकाने EPFO च्या वेबसाइटवर जाऊन अकाउंट मर्ज (EPF Account Merge)करावे. पीएफ खाते मर्ज झाल्यानंतर जुन्या पीएफ खात्यामधील रक्कम एकाच खात्यात दाखवली जाईल.

ऑनलाइन पद्धतीने असे करा पीएफ खाते मर्ज

आणखी वाचा : 

एआयद्वारे १००० नोकऱ्यांसाठी अर्ज, झोपेत असतानाही मिळाली मुलाखत!

पोस्ट खातेधारकांसाठी बातमी, PAN Card च्या नावे होणाऱ्या फसवणूकीपासून असे रहा दूर

Share this article