Home Decor Tips: घरातील फ्लोटिंग वॉल शेल्फ्स तुमच्या घराला नैसर्गिक आणि आधुनिक लुक देतात. हँगिंग प्लांटर्स, कॉर्नर स्टँड्स, वॉल ग्रिड्स आणि खिडकीतील बाग यांसारख्या 4 सोप्या पद्धतींनी घराला एक नवा लूक देता येतो. जाणून घ्या या सोप्या पद्धतीबद्दल
घरातील झाडं तुमच्या घराचं सौंदर्य वाढवतात. जर तुम्ही त्यांची मांडणी छान केली, तर तुमचं घर आणखी सुंदर दिसेल. घराची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही झाडांच्या सजावटीच्या अनेक वस्तू खरेदी करू शकता.
24
वॉल ग्रिड किंवा मेटल फ्रेम डिस्प्ले
वॉल ग्रिड किंवा मेटल फ्रेम डिस्प्ले
आधुनिक लुकसाठी वॉल ग्रिडवर लहान कुंड्या लटकवा. घरातील झाडांसाठी हा एक ट्रेंडी पर्याय आहे.
कॉर्नर प्लांट स्टँड
कॉर्नर स्टँडमुळे जागा वाचते आणि जास्त झाडं ठेवता येतात.
34
लाइव्ह-एज वूडन शेल्फ स्टाईल
आकर्षक लाकडी शेल्फ्स आता घराच्या इंटिरियरचा भाग बनले आहेत, जे घरातील झाडांसाठी उत्तम आहेत. साध्या शेल्फ्सऐवजी स्टायलिश लाइव्ह-एज शेल्फ्स निवडून तुम्ही घराला अधिक चांगला लुक देऊ शकता.
थेट सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी तुमच्या खिडकीत लहान कुंड्यांची रांग लावा. यामुळे त्या कोपऱ्याला एक फ्रेश लुक मिळतो. तुमची छोटी बाग घरातच सजवा आणि घर हिरवाईने भरा.