Published : May 05, 2025, 05:00 AM ISTUpdated : May 05, 2025, 07:53 AM IST
आजचे सोने दर : तुम्ही आज सोमवारी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याठी उत्तम संधी चालून आली आहे. आज सोमवारी सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे एकदा तुमच्या शहराचा दर नक्की तपासा.