
DBSKKV Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने (DBSKKV) 2025 साठी विविध रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.
एकूण रिक्त पदे: 04
नोकरी ठिकाण: जिल्हा रत्नागिरी
कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant):
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वेतन: दरमहा रु. 15,000/-
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग - 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे
प्रक्षेत्र सहाय्यक (Field Assistant):
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वेतन: दरमहा रु. 16,000/-
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग - 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे
मजूर (Laborer):
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
वेतन: दरमहा रु. 15,000/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता: कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी.
पदाचे नाव: ट्रॅक्टर चालक
एकूण रिक्त पदे: 01
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण + अनुभव
वेतन: दरमहा रु. 16,000/-
वयोमर्यादा: 18 ते 58 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यालयात मा. असोसिएट डीन, हॉर्टिकल्चर कॉलेज, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यावर वेळेत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला (http://www.dbskkv.org/) भेट द्या. ही एक उत्तम संधी आहे, तर लगेच अर्ज करा!