16
कोंड्यासहित संपूर्ण धान्यांची निवड करा -
ब्राऊन राईस, ओट्स खाऊ शकता. यामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनक्रियेस मदत करते आणि भूक कमी करण्यासही मदत करते.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 26
आहारात प्रथिनांचा समावेश करा -
मधुमेह असलेल्यांनी आहारात भरपूर पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याकडे लक्ष द्यावे.
36
भाज्यांचे सेवन करा -
भाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दररोज भाज्या खाण्याची सवय लावा.
46
मिठाचा अतिवापर टाळा -
मधुमेह असलेल्यांनी जास्त मीठ खाऊ नये. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. पदार्थांमध्ये अगदी कमी प्रमाणात मीठ वापरा.
56
तेलाचा अतिवापर टाळा -
दररोज तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
66
भरपूर पाणी प्या -
नेहमी हायड्रेटेड राहण्याची काळजी घ्या. हे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा.