मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी फुलांनी सजविलेल्या खुल्या वाहनात विवेक फणसाळकर बसले होते. हे वाहन इतर अधिकार्यांनी मोठ्या दोरीच्या मदतीने ओढले.
23
विवेक फणसाळकर यांची भावमुद्रा
निवृत्तीच्या समारंभात मोबाईल तपासताना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर. त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील गुन्ह्यांमध्ये घट झाली. तसेच कोणतीही मोठी घटना घडली नाही.
33
गार्ड ऑफ ऑनर
यावेळी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मुंबईच्या नायगाव पोलिस ग्राऊंडवर झालेल्या समारंभात त्यांना पोलिस अधिकारी आणि जवानांकडून निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते.