गृहखरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन. शिरढोण, कल्याण-डोंबिवली येथील हा प्रकल्प केवळ स्टेशनच्या शेजारी असून, ऑफिस जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि लहान कुटुंबांसाठी ही जागा एक उत्तम पर्याय ठरतो.
इथे स्टेशन, बाजारपेठ, शाळा, हॉस्पिटल आणि इतर दैनंदिन गरजांच्या सोयी अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. म्हणजेच, जीवनशैली अधिक सुकर आणि वेळेची बचत हे दोन्ही फायदे मिळणार आहेत.