पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग

Published : Feb 09, 2026, 12:35 PM IST

व्हॅलेंटाईन डे ला जोडीदारासोबत खास वेळ घालवण्यासाठी पुणे आणि मुंबईजवळच्या सर्वोत्तम ठिकाणांचा शोध घेत आहात? या लेखात लोणावळा, अलिबाग, महाबळेश्वर, माथेरान आणि पवना लेक यांसारख्या ५ रोमँटिक ठिकाणांची माहिती दिली आहे, जी तुमचा दिवस अविस्मरणीय बनवतील.

PREV
16
पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग

व्हॅलेंटाईन डे ला जोडीदारासोबत खास आणि रोमँटिक वेळ घालवायचा असेल, तर पुणे आणि मुंबईपासून जवळ असलेली ही ५ ठिकाणं तुमचा दिवस आणखी चांगल्या आठवणी बनवतील.

26
लोनावळा-खंडाळा

डोंगर, धबधबे, धुक्याचं वातावरण आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्समुळे लोनावळा-खंडाळा कपल्सची पहिली पसंती आहे. लाँग ड्राईव्ह आणि सनसेट पॉइंटवरचा वेळ Valentine साठी परफेक्ट असं हे ठिकाण आहे.

36
अलिबाग

शांत बीच, सी-फेसिंग रिसॉर्ट्स आणि कॅफे डेटसाठी अलिबाग उत्तम पर्याय आहे. मुंबईहून फेरी किंवा रस्त्याने सहज पोहोचता येतं, वन डे ट्रिपसाठी बेस्ट असं हे ठिकाण आहे.

46
महाबळेश्वर

थंड हवामान, स्ट्रॉबेरी गार्डन, बोटिंग आणि रोमँटिक व्ह्यू पॉइंट्समुळे महाबळेश्वर Valentine ट्रिपसाठी सुपरहिट डेस्टिनेशन आहे. आपण इथं गेल्यानंतर या ठिकाणचे काही कॅफे खूप सुंदर आहेत.

56
माथेरान

वाहनमुक्त हिल स्टेशन असल्याने इथलं शांत वातावरण कपल्सना खास अनुभव देतं. टॉय ट्रेन आणि हॉर्स राईडमुळे ट्रिप आणखी मजेशीर होते.

66
पवना लेक

लेकसाईड कॅम्पिंग, बोनफायर आणि स्टार लाईट डिनरचा अनुभव घ्यायचा असेल तर पवना लेक हा रोमँटिक आणि बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. आपण या ठिकाणी जाऊन या गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

Read more Photos on

Recommended Stories