मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 24, 2024, 08:12 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर २४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. 

२. आरोपी अक्षय शिंदे याने गोळीबार केल्यामुळे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आहे. 

३. पैसे देऊन पोलिसांनी अक्षयला मारल्याचं त्याच्या आई वडिलांनी आरोप केला आहे, आता आम्हाला मारून टाका असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

४. विरोधकांनी आरोपींची बाजू घेणं धक्कादायक असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

५. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बहिणींना २९ सप्टेंबरला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

PREV

Recommended Stories

एकनाथ खडसेंना न्यायालयाचा मोठा दणका! अजामीनपात्र वॉरंट जारी; अटकेची टांगती तलवार?
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख