रविवार, २२ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 22, 2024, 07:55 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर २२ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मराठा आंदोलकांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी पुण्यात चर्चा केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आंदोलन माग घेतलं आहे. 

२. ५ आंदोलकांची आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या मराठा आंदोलकांची ही बैठक पार पडणार आहे. 

३. मनोज जरांगे यांच सलग सहाव्या दिवशी आंदोलन सुरु असून दिवसेंदिवस त्यांची तब्येत खराब होत चालली आहे. 

४. राजकारणासाठी एका समाजावर टीका करण चुकीचं असल्याचं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे. 

५. भावी मुख्यमंत्री नावाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे फ्लेक्स बारामती शहरात लावण्यात आले आहेत. 

PREV

Recommended Stories

Ganeshotsav: सीमेवरही दगडूशेठ गणपतीचा जयघोष, जवानांसाठी पुण्यातून बाप्पा रवाना!
Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता