
१. आज गणपती विसर्जन असल्यामुळे लालबागच्या गणपतीची मुंबईमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या गणपतीला मंडपाच्या बाहेर काढण्यात आलं आहे.
२. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होणार असून येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
३ . पुण्यातील बेलबाग चौकातून गणेशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे, तेथे आता ढोल पथक वाजायला सुरुवात झाली आहे.