बघा VIDEO : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, दगडूशेठ गणपती मिरवणूक मार्गस्थ

Published : Sep 06, 2025, 03:03 PM ISTUpdated : Sep 06, 2025, 05:38 PM IST
kasaba

सार

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. मानाच्या गणपतींसह इतरही गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यांना बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. लक्ष्मी रस्त्यावरून गणपती मार्गस्थ झाले आहेत. पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे.

मानाचा पहिला - कसबा गणपती - 3:47 वाजता ( 6 तास 17 मिनिटांनी )

मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी गणपती - 4:10 वाजता ( 6 तास 40 मिनिटांनी )

मानाचा तिसरा - गुरुजी तालीम - 4:35 वाजता ( 7 तास 05 मिनिटांनी )

मानाचा चौथा - तुळशीबाग गणपती - 4:59 वाजता ( 7 तास 29 मिनिटांनी )

मानाचा पाचवा - केसरीवाडा गणपती - ५-१५ वाजता 

मानाचे व प्रमुख गणपतींच्या मिरवणुकीचे वेळापत्रक

१. कसबा गणपती (पहिला मानाचा गणपती)

सुरुवात (लोकमान्य टिळक पुतळा): सकाळी ९.३०

बेलबाग चौक: १०.१५

कुंटे चौक: ११.४५

विजय टॉकीज चौक: १.४०

टिळक चौक: २.४५

२. तांबडी जोगेश्वरी (दुसरा मानाचा गणपती)

सुरुवात: ९.४५

बेलबाग चौक: १०.३०

कुंटे चौक: १२.००

विजय टॉकीज चौक: १.५५

टिळक चौक: ३.००

३. गुरुजी तालीम (तिसरा मानाचा गणपती)

सुरुवात: १०.००

बेलबाग चौक: ११.००

कुंटे चौक: १२.४५

विजय टॉकीज चौक: २.३०

टिळक चौक: ३.३०

४. तुळशीबाग मंडळ (चौथा मानाचा गणपती)

सुरुवात: १०.१५

बेलबाग चौक: ११.३०

कुंटे चौक: १.३०

विजय टॉकीज चौक: ३.००

टिळक चौक: ४.००

५. केसरीवाडा (पाचवा मानाचा गणपती)

सुरुवात: १०.३०

बेलबाग चौक: १२.००

कुंटे चौक: २.००

विजय टॉकीज चौक: ३.३०

टिळक चौक: ४.३०

इतर प्रमुख मंडळे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

सुरुवात (बेलबाग चौक): ४.००

गणपती चौक: ४.५५

कुंटे चौक: ६.००

विजय टॉकीज चौक: ६.३०

टिळक चौक: ७.३०

अखिल मंडई मंडळ

सुरुवात (बेलबाग चौक): ७.००

गणपती चौक: ७.२५

कुंटे चौक: ८.३०

विजय टॉकीज चौक: ९.२०

टिळक चौक: ११.२५

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट

सुरुवात (बेलबाग चौक): ६.३०

गणपती चौक: ६.५५

कुंटे चौक: ८.००

विजय टॉकीज चौक: ९.४०

टिळक चौक: १०.४५

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ