पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी निर्णय घेण्यात आले. बघा या बैठकीचा फोटो अल्बम….
आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत अरुण जगताप यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
25
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
35
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चौंडी, अहिल्यानगर येथील शिल्पसृष्टी, त्यांचा वाडा व इतर विविध वास्तूंची पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि इतर कॅबिनेट मंत्री यांच्यासमवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किर्तीस्तंभ चौंडी, अहिल्यानगर येथे छायाचित्र.
55
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी, अहिल्यानगर येथे आगमन