रविवार, 29 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 29, 2024, 08:53 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. महायुतीची जागावाटपावर ५ तास चर्चा झाली असून लवकरच जागावाटप केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. 

२. दिवाळीनंतर निवडणुका घ्या असं महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. 

३. पैसे देऊन सभेला लोक बोलावले असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलावले होते असं सांगण्यात आलं आहे. 

४. आज पुणे मेट्रोचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. 

५. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं नागपूर येथे उदघाटन केलं जाणार आहे. 

PREV

Recommended Stories

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : आज महाफैसला, 29 महापालिकांची 'लिटमस टेस्ट'
Municipal Elections 2026 Results Live Update: BMC Elections 2026 Exit Polls - महापालिका निवडणुकीत ठाकरे कुटुंबाचा 30 वर्षांचा गड हातातून जाणार? जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट सविस्तर