मायग्रेन असलेले
लिंबू चहामध्ये टायरामाइन नावाचे अमिनो आम्ल असते. यामुळे मायग्रेन असलेल्यांना त्रास होऊ शकतो. मायग्रेन असलेल्यांनी लिंबू चहा पिऊ नये कारण तो मायग्रेनचा झटका येण्यास कारणीभूत ठरतो. यामुळे डोकेदुखी होते.
दातांमध्ये कॅविटीज..
लिंबामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. त्याचे स्वरूप सिट्रिक असते. चहा आणि लिंबू एकत्र घेतल्यास आम्ल पातळी वाढते, ज्यामुळे दातांच्या समस्या वाढतात. तुम्ही जास्त प्रमाणात वापरल्यास ते तुमच्या दातांच्या इनॅमलला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. यामुळे दातांमध्ये कॅविटीजच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय दातांमध्ये आंबटपणा, वेदना अशा समस्याही येऊ शकतात. तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर लिंबू चहा पिऊ नका.