लहान मुलांना भेटवस्तू म्हणून चांदीचे कडे देण्याची प्रथा आहे. या लेखात बाळांसाठी घुंगरू कडा, डिझाइनर कडा, मंदिर डिझाइन आणि फ्लोरल पॅटर्न कडा यांसारख्या विविध आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाइन्सची माहिती दिली आहे, जे तुम्ही गिफ्ट म्हणून निवडू शकता.
बारशाला जाताना बाळाला गिफ्ट करा हे चांदीचे कडे, आई वडील दोघे होतील खुश
लहान मुलांना भेटायला गेल्यानंतर चांदीचे कडे गिफ्ट म्हणून दिलं जात. आपण कधी एखाद्या मुलाला भेटायला गेले आणि त्याला भेटायला जाताना चांदीचे कडे घेऊन जाणार असाल तर आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
26
घुंगरू कडा
चांदीचा घुंगरू कडा सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. आपण घुंगरूंचा कडा त्याच्या हातामध्ये घातल्यानंतर त्याचा छुमछुम आवाज यायला लागतो आणि ते ऐकायला वाटत राहतं.
36
डिझाईन कडा
डिझाईनचा कडा आपण बाळाला घातल्यानंतर त्याला तो दिसायला सुंदर दिसून येईल. त्या डिझाईनमुळे त्याचा हात आकर्षक पद्धतीने दिसून येतो. आपण बाळाला डिझाईनचा कडा छान दिसू शकतो.
आपण आकर्षक घुंगरू कडा घालायला सुरुवात करू शकता. ते केल्यानंतर आपल्या बाळाचा हात सुंदर दिसायला लागतो. आपण अशा प्रकारच्या डिझाईन आपण नियमित वापरासाठी घेऊ शकता.
56
मंदिर डिझाईन कडा
आपण बाळाला युनिक अशा प्रकारात मंदिर डिझाईन कडा गिफ्ट देऊ शकता. त्यामध्ये आपलं बाळ अवघडल्यासारखं होऊ नये म्हणून आपण कधीतरी त्याचा वापर करावा. बाळाला हि डिझाईन घातल्यावर त्याला नक्कीच पसंद पडेल.
66
फ्लोरल पॅटर्न कडा
आपण फ्लोरल पॅटर्न कडा आपण गिफ्ट देऊ शकता. हा कडा गिफ्ट केल्यानंतर तो दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटेल. फुलांचे आकर्षक डिझाईनचे कडे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.