रोज किमान अर्धा तास चालण्याची सवय लावा. यामुळे पेशींना आधार मिळतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
रोज अर्धा तास वाचन करण्याची सवय लावा. यामुळे लक्ष केंद्रित करण्यास आणि ज्ञान वाढवण्यास मदत होते. तसेच मेंदूचं कार्य सुधारतं.
दर दोन तासांनी पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला नेहमी उत्साही राहण्यास मदत होते.
एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करणं टाळा. याचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो.
Rameshwar Gavhane