विकेंड पार्टीला मित्रपरिवारासाठी चिकन पॉप्सची रेसिपी तयार करू शकता. याची सोपी रेसिपी इंटरनेटवर पाहू शकता.
लेट नाइटपर्यंत पार्टी करणार असाल तर कबाब प्लॅटर तयार करू शकता. यामध्ये चिकनचे वेगवेगळ्या फ्लेवर्समधील कबाब तयार करा.
पिझ्झा बाहेरुन ऑर्डर करण्याएवजी घरच्याघरी मित्रपरिवारासाठी विकेंड पार्टीला तयार करू शकता.
पास्ताची रेसिपी विकेंट पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पास्ता डिशेज तयार करू शकता.
हेल्दी असे भोपळ्याचे कुरकुरीत फ्राइज विकेंड पार्टीसाठी तयार करू शकता.
Chanda Mandavkar