वसुबारस आणि आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन वासराच्या वात्सल्याचा. वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
गोवत्स व्दादशी आनंदाची, संस्कृती पशुसंवर्धनाची वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा!
धन-धान्यची व्हावी तुमच्या घरी सदा वृद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी तुम्हाला समृद्धी!
Chanda Mandavkar