पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या फायबरयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
फायबर भरपूर असलेला पेरू पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो.
गाजर ही फायबरने भरपूर असलेली भाजी आहे. त्यामुळे गाजर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पालकासारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर असते. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
फायबरयुक्त कडधान्ये पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
रताळे फायबरने परिपूर्ण असते. त्यामुळे ज्यांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे खाणे चांगले आहे.
फायबरने परिपूर्ण असलेले चिया सीड्ससुद्धा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
Rameshwar Gavhane