Raksha Bandhan 2025 : बहिण-भावाला खास शुभेच्छा! नात्यात येईल आणखी गोडवा!

Published : Aug 09, 2025, 09:27 AM IST

रक्षाबंधन 2025 : आज ९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. बहिण-भावाला मराठमोळे मेसेज, शुभेच्छा, WhatsApp स्टेटस पाठवून प्रेमाचा हा सण साजरा करा.

PREV
17
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, श्रावणातला हा पवित्र सण. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
27
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
राखी बांधून रक्षणाचे वचन, प्रेमाने राहू आयुष्यभर. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
37
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
भाऊ-बहिणीचे गोड नातं. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
47
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
रक्षाबंधनाची गोडी, तुझ्या प्रेमाने वाढवली. जीवनातील उजळणी, तुझ्या सहवासाने सजवली. हॅप्पी रक्षाबंधन!
57
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
राखीसारखे प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे नातं. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
67
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षणाचे वचन. लहानपणीच्या आठवणी. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
77
रक्षाबंधन २०२४ च्या शुभेच्छा

राखीसारखे पक्के नाते. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 

Read more Photos on

Recommended Stories