Published : Aug 09, 2025, 08:51 AM ISTUpdated : Aug 09, 2025, 09:01 AM IST
पुणे - रक्षाबंधनाच्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन त्यांचा आशिर्वाद घेतला जातो. ज्या बहिणींना भाऊ नाही त्या देवाला राखीही बांधतात. यानिमित्त घ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन.