बनवा झटपट आवळ्याचे लोणचे; चटकदार चवीचा घ्या आस्वाद

भाजी खाण्याची इच्छा नसताना, झटपट आवळ्याचे लोणचे ही एक उत्तम पर्याय आहे. हे लोणचे भात, पोळी आणि पराठ्यासोबत अप्रतिम चव देते आणि घरातील जुनं लोणचं विसरून जाण्यास भाग पाडते.

कधी कधी भाजी खाण्याची इच्छा नसते, त्यामुळे घरात लोणचं असणं आवश्यक आहे. हे भात, पोळी आणि पराठ्यासोबत अप्रतिम चव देतं. साधारणपणे लोणचं तयार करणं ही एक खूपच वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण जर तुमचं घरातील लोणचं संपलं असेल, तर काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही तुमच्यासाठी झटपट आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे लोणचं खाल्ल्यानंतर तुम्ही घरातील जुनं लोणचं विसरून जाल. चला तर मग झटपट रेसिपी पाहूया.

झटपट आवळ्याच्या लोणच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी:

आणखी वाचा- त्वचेसाठी 'या' बिया आहेत फायदेशीर, असा करा वापर

इंस्टंट आवळ्याचं लोणचं तयार करण्याची रेसिपी:

आणखी वाचा- दररोज दही खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Share this article