कोळीवारा सगळा सजलाय गो,
कोळी ये नाखवा आयला गो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा
सागराला श्रीफळ अर्पण करताना सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!
सागराची गाज, रुपेरी वाळूचा साज, कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा!
दर्याचे धन होरीला येऊ दे,
आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे,
समस्त कोळीबांधवाना , नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
दर्यासागर राजा आहे आमचा,
त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा,
नारळी पुनवेला नारळ सोन्याचा,
सगळे मिळवून देऊ मान दर्याला,
Chanda Mandavkar