18
Narali Purnima 2024 Wishes
सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Subscribe to get breaking news alertsSubscribe 28
Narali Purnima 2024 Wishes
सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा
38
Narali Purnima 2024 Wishes
सागराची गाज, रुपेरी वाळूचा साज, कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा!
48
Narali Purnima 2024 Wishes
कोळीवारा सगळा सजलाय गो, कोळी ये नाखवा आयला गो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
58
Narali Purnima 2024 Wishes
समस्त कोळीबांधवाना , नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
68
Narali Purnima 2024 Wishes
सागराला श्रीफळ अर्पण करताना सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया, नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!
78
Narali Purnima 2024 Wishes
दर्याचे धन होरीला येऊ दे, आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे, नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!
88
Narali Purnima 2024 Wishes
दर्यासागर राजा आहे आमचा, त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा, नारळी पुनवेला नारळ सोन्याचा, सगळे मिळवून देऊ मान दर्याला, नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!